राज्यभरात आज दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यात येतंय. त्यामुळे विसर्जनस्थळी गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... चा गजर ऐकायला मिळतोय.